Header

Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि….

Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि….

बहुजननामा ऑनलाईन : Priyanka Chopra | तब्बल तीन वर्षांनी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात येताच तिने शेअर केलेले फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच तिने सध्या गुजरात (Incident-In-Morbi) मध्ये झालेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गुजरात मधील मोरबी येथे नदीवरील पूल कोसळल्याने (The bridge collapsed) झालेल्या भीषण अपघातात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यातच आज भारतात परत आलेल्या प्रियंकाने देखील इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत ‘जखमी लवकर बरे व्हावेत’ अशी प्रार्थना केली आहे. या घटनेत तब्बल 135 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

या घटनेवर अनेक अभिनेता अभिनेत्रींनी पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे.
तर जेष्ठ नेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही त्यांच्या ट्विटरवरून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींबद्दल शोक
व्यक्त केला.मोरबी येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
प्रियांका चोप्रा हि नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्ट नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असतात.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Priyanka Chopra | priyanka chopra shared a post on social media expressing grief over the incident in morbi

 

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane | ‘हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा…’, आमदार नितेश राणेंचा इशारा

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा तब्बल 3 वर्षांनी भारतात परतली; जुन्या आठवणींना दिला उजाळा म्हणाली कि…

Pune Crime | कोंढवा येथील लॅविटेट आणि द ब्रेक रुम हॉटेलमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा

MP Arvind Sawant | अरविंद सावंतांची शिंदे गटातील आमदारांवर जबरी टीका, म्हणाले – ‘या 40 आमदारांना गाडण्यासाठी…’

 

The post Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि…. appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article