Header

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

बहुजननामा ऑनलाईन – मागच्याच वर्षी पॉर्नोग्राफी (Pornography) या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचे (Raj Kundra) नाव सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले होते. या प्रकरणानंतर राज कुंद्रा काही काळ सोशल मीडियापासून लांब होता. मात्र आता पुन्हा एकदा राज सोशल मीडियावर सक्रिय झाला असून #AskRaj या सेशन मध्ये राजने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. सोशल मीडियावर झालेल्या एका सेशनमध्ये राज कुंद्राने (Raj Kundra) यांनी त्यांच्यावर केले गेलेल्या सर्व आरोपांची उत्तरं चाहत्यांना दिली होती.

#AskRaj या सेशनमध्ये युजर्सनी राज कुंद्राला पॉर्नोग्राफी केस पासून ते त्याच्या खाजगी आयुष्यापर्यंत अनेक प्रश्न विचारले होते. यावर राज कुंद्राने (Raj Kundra) या सेशनमध्ये सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर देखील दिली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

या सेशनमध्ये एका युजर्सने राज कुंद्राला, “सर तुम्ही अजूनही पॉर्न फिल्म चा व्यवसाय
(Pornography Film Business) करता का”? असा प्रश्न विचारला होता.
अशा पद्धतीचा प्रश्न विचारून या यूजरने राज कुंद्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला राज कुंद्राने अतिशय सुंदर असे उत्तर देत लिहिले की, “कधीच असं केलं नाही
आणि कधी असं करणार ही नाही”. राज कुंद्राच्या या उत्तरला युजर्सने भरपूर लाईक्स दिले आहे.
राज कुंद्रावर पॉर्नोग्राफी प्रकरणात चालू असलेल्या केसमध्ये शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) कायमच राजला
खूप साथ दिली होती.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Raj Kundra | raj kundra answer to user who ask him question about porn film business

 

हे देखील वाचा :

Seed Balls Marathi Movie | एक लाख वृक्षारोपनांचे वचन घेत “सीड बॉल्स”चा मुहूर्त !

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे शनिकृपा हार्टकेअर सेंटर

Floating Solar Panel Project | ‘… तर भागवत कराड यांनी एकतरी कागद दाखवावा’, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे खुले आव्हान

 

The post Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article