Header

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’

Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’

बहुजननामा ऑनलाईन – मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या अदानी नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करत असते. अमृता (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचे काही फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. जे सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

अमृताने नुकतच क्लासिक लुकमध्ये फोटोशूट केले आहेत. यामध्ये तिने ब्लू कलरची जीन्स, व्हाईट टॉप आणि लॉन्ग श्रग परिधान केले आहे. या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडले असून गळ्यात भरजरी दागिने मेकअप आणि लिपस्टिक ने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या लूकमध्ये अमृता खूपच क्लासिक आणि हटके दिसत आहे. या लूक मधील फोटो आणि व्हिडिओ शेअर करताच अनेकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. तर तिने शेवटी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ती या क्लासि लूकमध्ये दिसत आहे. त्यानंतर ती पिवळ्या ड्रेस मध्ये खूपच सोज्वळ दिसत आहे. त्यानंतर शेवटी तिने ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ देखील खूपच आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

अमृताच्या (Amruta Khanvilkar) या फोटो आणि व्हिडिओला एका चहत्याने कमेंट करत म्हटले की, “एकदाचे काय ते एकत्र फोटो शेअर करा सारखं सारखं काम टाकून पहावं वाटतं”. तर दुसऱ्या एका चहत्याने म्हटले “डोळ्यावर ऊन येतं तर मग टोपी घाल आणि गॉगल लाव मग टेन्शन नाही”. तर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी सेंड केले आहेत. आतापर्यंत या फोटोला साठ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Amruta Khanvilkar | actress amrita khanwilkar has shared some classy look photos on her instagram

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | नवनीत राणांच्या अडचणीत वाढ! अटक वॉरंटची अंमलबजावणी करा; मुंबई न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

Dhangar Reservation | आदिवासी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको – राजेंद्र गावित

Winter Session -2022 | ‘लाज नसलेल्या माणसाला…’ जितेंद्र आव्हाडांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना अप्रत्यक्ष टोला

Sania Mirza Divorce | अखेर पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमर हिने शोएब मलिक सोबतच्या ‘त्या’ फोटो बद्दल केला खुलासा

 

The post Amruta Khanvilkar | अभिनेत्री अमृता खानविलकरच्या क्लासिक लुकने इंस्टाग्रामवर लावली ‘आग’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article