Header

Pune Bhor News | विजेचा शॉक लागून 4 जणांचा मृत्यू; भोर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Pune Bhor News | विजेचा शॉक लागून 4 जणांचा मृत्यू; भोर तालुक्यातील दुर्दैवी घटना

भोर : बहुजननामा ऑनलाईन – Pune Bhor News | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात (Bhor Taluka) विजेचा शॉक (Electric Shock) बसून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना निगडे या गावात घडली आहे. गुंजवणी नीरा नदीपात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना गेलेली वीज अचानक आल्याने आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत (Pune News) बाप-लेकांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. (Pune Bhor News)

 

विठ्ठल सुदाम मालुसरे (Vitthal Sudam Malusare), सनी विठ्ठल मालुसरे (Sunny Vitthal Malusare), अमोल चंद्रकांत मालुसरे (Amol Chandrakant Malusare), आनंदा ज्ञानोबा जाधव Ananda Gyanoba Jadhav (सर्व रा. निगडे ता. भोर, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महावितरणचा (MSEDCL) भोंगळ कारभारामुळे निष्पाप चार शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.
ही घटना घडण्यापूर्वी सतत सहा वेळा लाईट गेली होती. चौघेजण नीरा नदीपात्रात मोटार ढकलत असताना लाईट गेलेली होती. मात्र अचानक लाईट आल्याने ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच महसूल, महावितरण, राजगड पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

Web Title :- Pune Bhor News | four died due to electrocution in bhor taluka of pune district

 

हे देखील वाचा :

Pune MPSC News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर केवळ 3 सदस्य असल्याने 5000 उमेदवारांच्या मुलाखती टांगणीला

Jitendra Awhad | ‘हे सरकार आहे की विवाह नोंदणी कार्यालय?’; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर घणाघात

Shriya Pilgaonkar | श्रिया पिळगावकरची नवी वेब सिरीज चर्चेत; सिरीज मध्ये साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Pune Crime | प्रेमास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून कोयत्याने वार, फुरसुंगी परिसरातील घटना

 

The post Pune Bhor News | विजेचा शॉक लागून 4 जणांचा मृत्यू; भोर तालुक्यातील दुर्दैवी घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article