Header

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने वार; धनकवडी परिसरातील घटना

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने वार; धनकवडी परिसरातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion of character) घेत पत्नीवर वार केल्याची घटना पुणे शहरातील धनकवडी परिसरात गुरुवारी (दि.7) रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे. ही घटना (Pune Crime) गुलाबनगर सोसायटीच्या जवळ असलेल्या रिक्षा स्टॅन्डजवळ घडली.

 

याबाबत 37 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पद्मावती येथे राहणाऱ्या आरोपी पतीवर आयपीसी 307, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करून अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी असून ते मागील एक वर्षापासून विभक्त राहतात.
आरोपी फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
याचा राग मनात धरून आरोपीने गुरुवारी रात्री महिलेचा पाठलाग केला. त्यांचे केस ओढून शिवीगाळ केली.
तसेच कोत्याने मानेजवळ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Slashing his wife with a spear on suspicion of character; Incidents in Dhankawadi area

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Inspector to ACP Promotion | राज्यातील 32 पोलीस निरीक्षक सहायक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या कक्षेत; पुणे शहरातील 2, पुणे ग्रामीणमधील 2 आणि अ‍ॅन्टी करप्शनमधील एका अधिकार्‍याचा समावेश, वाचा संपुर्ण यादी

Pune Congress | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘सेवा कर्तव्य सप्ताह’; 500 ब्लँकेटचे वाटप

Pune Congress | ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल – सतेज पाटील

 

The post Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने वार; धनकवडी परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article