Header

Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती

बहुजननामा ऑनलाईन –  बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस (Resham Tipnis). रेशमने तिच्या नृत्याने आणि अभिनयाने देखील चाहत्यांची मन जिंकली आहेत. रेशम सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आता या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या आईसह काही फोटो शेअर करत तिच्या आईच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

रेशमने (Resham Tipnis) पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. रेशम हि तिच्या आईच्या खूपच जवळ होती. आईच्या जाण्याने सध्या ती कोलमडली आहे. आईचा फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “आई……. यापुढे तुझा फोन येणार नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. तुझ्यामुळे मी आज एवढी खंबीर बनले. मी तुला वचन देते की मी आयुष्यभर अशीच खंबीर राहिन. खूप प्रेम मला तुझी खुप खुप आठवण येत आहे”.

 

 

सध्या तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आईला श्रद्धांजली वाहिले आहे.
तर तिला धीर देण्याचा प्रयत्न देखील केला आहे.अनेक कलाकारांनी तिला स्वतःला सांभाळायचा सल्ला देखील दिला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Resham Tipnis | bigg boss marathi fem actress resham tipnis mother death share emotional post on social media see details

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होणार, पण…’ दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमन दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल

Winter Session | ‘त्यांना टोमणे मारण्याची सवय, फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाचा पलटवार

 

The post Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article