Header

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक

बहुजननामा ऑनलाईन – उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन ट्रेंडमुळे वादात अडकत असते. तिच्या फॅशन सेन्समुळे लोक तिला ट्रोल देखील करत असतात. आता उर्फीच्या या अतरंगी फॅशनमुळे तिला भारताबाहेरही अडचणींचा सामना करावा लागला आहे. सध्या उर्फी दुबईत असून तेथील सार्वजनिक ठिकाणी तिने अश्लील ड्रेस घालून व्हिडिओ काढल्यामुळे तिला दुबई पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

उर्फी एका शूटिंगसाठी दुबईत दाखल झाली होती. यादरम्यान तिने एका सार्वजनिक ठिकाणी अश्लील ड्रेस परिधान करून व्हिडिओ शूट केला होता. अशा पद्धतीचे कपडे सार्वजनिक ठिकाणी दुबईमध्ये परिधान करण्यास मनाई आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्फीने घातलेले कपडे जरी अश्लील नसले तरीही, तिने सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूट केल्यामुळे तिला दुबईतील अधिकाऱ्यांकडून चौकशीचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता उर्फीची भारतात परतण्याची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Urfi Javed | urfi javed arrest urfi javed arrest in dubai due to her outfits

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…

Central Railway | मध्य रेल्वेत पदोन्नती आरक्षण लागू करण्याची मागणी, अन्यथा ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशनचा मोर्चा काढण्याचा इशारा

Winter Session 2022 | भुजबळांच्या मुंबईबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अजित पवारांनी व्यक्त केली दिलगीरी; म्हणाले…

 

The post Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article