Header

Akshaya Deodhar | मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली….

Akshaya Deodhar | मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली….

बहुजननामा ऑनलाईन –  Akshaya Deodhar | झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेत राणादा ही भूमिका साकारणारा हार्दिक जोशी आणि पाठकबाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नगाठ बांधली. राणादा-पाठकबाई ही मालिकेतील जोडी खऱ्या आयुष्यातही विवाहबद्ध झाल्याने चाहतेही आनंदी आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट व वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर फोटो, पोस्ट शेअर करताना दिसते. अक्षयाने (Akshaya Deodhar) नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती तिच्या गाडीमध्ये बसलेली असून ती ट्राफिक मध्ये अडकल्याचा फोटो शेअर केला आहे.

 

अक्षयाने मुंबईच्या ट्रॅफिक बद्दल बोलताना शेंगदाण्याची पुडी हातात घेतल्याचं दिसत आहे.
अक्षयाने या फोटोमधून मुंबईच्या वाहतूक कोडींवर भाष्य केलं आहे.
तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे. “मुंबईच्या ट्राफिकमध्ये लोक आता शेंगदाणे विकू लागलेत … याबद्दल आनंदी व्हायचं की दु:खी?” असं कॅप्शन तिने या फोटोला दिल आहे.

 

 

Web Title :- Akshaya Deodhar | marathi actress akshaya deodhar on mumbai traffic shared photo

 

हे देखील वाचा :

Madhuri Dixit Nene | ‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितने नाकारला होता हम साथ साथ है चित्रपट

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने; म्हणाले…

Pune Crime News | 47 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात FIR

Beed Crime News | खरेदीहून येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू

 

The post Akshaya Deodhar | मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत म्हणाली…. appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article