Header

Bigg Boss Marathi 4 | ‘बिग बॉस’ फेम आरोह वेलणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Bigg Boss Marathi 4 | ‘बिग बॉस’ फेम आरोह वेलणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

बहुजननामा ऑनलाईन – Bigg Boss Marathi 4 | छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु आहे. यंदा चौथ्या पर्वातील बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.अखेर बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा झाली. अक्षय केळकर हा बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. (Bigg Boss Marathi 4)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पण यासोबतच आरोह वेलणकरचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. बिग बॉस’च्या घरातून एक्सिट घेतल्यानंतर आरोहने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याचा ‘बिग बॉस’मधील प्रवास सांगितला आहे. त्याने त्यात असं म्हंटल कि “अंतिम सोहळ्याच्या अगदी जवळ जाऊन मी घरातून बाहेर पडलो. खेळात हार जीत होत असते. या घराने मला चांगल्या-वाईट आठवणी दिल्या आहेत. यंदाच्या पर्वातील प्रवास खूप छान होता”, असं तो म्हणाला.Trophy वगैरे सगळं असतंच पण, journey फार महत्त्वाची असते. असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे.

 

 

यात त्याने असेही म्हंटल कि चूकल हेच कि “या पर्वात माझी कोणाशीही घट्ट मैत्री झाली नाही.
वाइल्ड कार्ड म्हणून मला टार्गेट केलं गेलं. ते त्यांच्या बाजूने बरोबर होते मी माझ्या बाजूने बरोबर होतो”.
आरोह वेलणकरची वाइल्ड कार्डने एन्ट्री झाली होती.
कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर हा टास्क बेधडकपणे आणि प्रामाणिकपणे पूर्ण करायचा,
त्यामुळे तो चर्चेत होता. परंतु, यंदाच्या पर्वातील शेवटचा कॅप्टन ठरलेल्या आरोहला टॉप 5 स्पर्धकांमध्ये
स्थान मिळवता आलं नाही.‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही तो सहभागी झाला होता.
घरातून बाहेर पडताच आरोहने ‘हिंदी बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Bigg Boss Marathi 4 | bigg boss marathi 4 fame aroh welankar post goes viral

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अजित पवारांची तीव्र नाराजी; म्हणाले…

Pune Pimpri Crime | OLX वर कार घेणं पडलं महागात, युवकाची साडेचार लाखाची फसवणूक; सांगवी परिसरातील घटना

Farhan Akhtar | बॉक्सरसारखी बॉडी बनवण्यासाठी फरहानने केली खुप मेहनत, जाणून घ्या त्याच्या फिटनेसचे 7 सीक्रेट

 

The post Bigg Boss Marathi 4 | ‘बिग बॉस’ फेम आरोह वेलणकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article