Header

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज

Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Bro Gref Recruitment | सीमा रस्ते संघटना येथे लवरच काही जागांसाठी भरती होणार असून याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, एमएसडब्ल्यू ड्रिलर, MSW मेसन, एमएसडब्ल्यू पेंटर, MSW मेस वेटर या पदांसाठी ही भरती (Bro Gref Recruitment) असणार आहे. याबाबत पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

खालील पदांसाठी होणार आहे भरती:

रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic)

ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication)

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG (Driver Mechanical Transport OG)

वाहन मेकॅनिक (Vehicle Mechanic)

एमएसडब्ल्यू ड्रिलर (MSW Driller)

MSW मेसन (MSW Mason)

एमएसडब्ल्यू पेंटर (MSW Painter)

MSW मेस वेटर (MSW Mess Waiter)

एकूण जागा – 567

 

वरील सर्व पदांसाठीची शैक्षणिक अर्हता आणि अनुभव खालीलप्रमाणे:

रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Bro Gref Recruitment)

ऑपरेटर कम्युनिकेशन (Operator Communication) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट OG (Driver Mechanical Transport OG) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

वाहन मेकॅनिक (Vehicle Mechanic) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये किमान शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एमएसडब्ल्यू ड्रिलर (MSW Driller) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MSW मेसन (MSW Mason) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एमएसडब्ल्यू पेंटर (MSW Painter) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

MSW मेस वेटर (MSW Mess Waiter) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

 

अशी होणार निवड:

लेखी परीक्षा

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन चाचणी (PMT)

प्रॅक्टिकल आणि ट्रेड टेस्ट

दस्तऐवज पडताळणी

वैद्यकीय तपासणी

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bro.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

जाहिरात पाहण्यासाठी https://ift.tt/X28WYNL येथे क्लिक करा.

 

Web Title :- Bro Gref Recruitment | bro gref recruitment 2023 jobs in pune openings for over 567 posts know how to apply

 

हे देखील वाचा :

Sambhaji Raje Chhatrapati | ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ या विधानावरून संभाजीराजे छत्रपतींनी अजित पवारांना ठणकावलं, म्हणाले…

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी

Pune Crime News | सिंहगड कॅम्पसमध्ये कोयत्याने दहशत माजवणार्‍या म्होरक्याला अटक

 

The post Bro Gref Recruitment | पुण्यात ५६७ जागांसाठी लवकरच भरती; १० वी ते ग्रॅज्युएट पास करू शकणार अर्ज appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article