Header

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  शिवसेनेचे नेते आनंद दिघे (Shiv Sena Leader Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपट प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे. ‘धर्मवीर’ चित्रपट आनंद दिघे यांच्यावर नव्हता, नंतर समजलं की तो चित्रपट एकनाथ शिंदेंवरच होता, असं म्हणत संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात संजय राऊत (MP Sanjay Raut) बोलत होते. ते पुढे म्हणाले,
जर एकनाथ शिंदेवर सिनेमा बनवला जाऊ शकतो तर मुख्य म्हणजे हा सिनेमा आनंद दिघेंच्या जीवनावर
आधारित नव्हता हे नंतर समजले. हा चित्रपट तर एकनाथ शिंदेंवरच होता, असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.

 

धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, धर्मवीर एकमध्ये आनंद दिघे
यांचे निधन झाल्याचे दाखवलंय, मग दुसऱ्या भागात काय दाखवणार? आता दुसऱ्या भागात नवीन धर्मवीर कोण
ते पाहायला मिळेल, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं.

 

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut slams eknath shinde over dharmveer movie says it was not based on anand dighe

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोयते विक्रेत्यांवर ‘संक्रांत’ ! भोरी आळीतील दुकानदाराकडून 105 कोयते जप्त

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

Prabhakar Bhave Passed Away | ज्येष्ठ रंगभूषाकार काळाच्या पडद्याआड ! पुण्यातील कलावंतांच्या चेहर्‍याला सर्वप्रथम रंग लावणारे प्रभाकर भावे यांचे निधन

 

The post MP Sanjay Raut | ‘धर्मवीर’ चित्रपटावरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले – ‘हा चित्रपट…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article