Header

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कोंढवा येथील एका शाळेत (School In Kondhwa) सुरु असलेल्या गुड टच बॅड टच (Good Touch Bad Touch) कार्यक्रमातून एका ११ वर्षाच्या मुलीचा तिचे आजोबाच विनयभंग (Molestation Case) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) आजोबांना अटक केली आहे.
हा प्रकार डिसेबर २०२२ मध्ये घडला होता. याबाबत एका २३ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात
(Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या एका शाळेमधील इयता चौथीच्या वर्गातील मुलांचे गुड टच बॅड टच याचे सत्र घेत होत्या.
यावेळी चौथीत शिकणार्‍या एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्यावरील प्रसंग सांगितला.
तिने सांगितले की घरात कोणी नसताना माझे दादाजी मला मांडीवर घेऊन बसत आणि अश्लिल चाळे करीत.
तसेच मी ओरडले तर माझे तोंड दाबून गप्प करीत. त्यांना विरोध केला तर नख लावत.
मला घाणेरडे व्हिडिओ दाखवत, असे सांगितले. त्यानंतर या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो
(POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आजोबाला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Grandfather was doing obscenity with his 11-year-old grandson; The good touch bad touch program in the school was revealed

 

हे देखील वाचा :

Pune Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा ब्रेक फेल, कार आणि ट्रकला धडक; रस्ता दुभाजकाला रंग देणारा कर्मचारी गंभीर जखमी

Punit Balan Celebrity League (PBCL) | मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, सुपरस्टार, दिग्गज कलाकार यांचा सहभाग असलेल्या दुसर्‍या ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धेचे १२ जानेवारी पासून आयोजन

Pune PMC WhatsApp ChatBot Services | महानगरपालिकेच्या व्हाटस अप चॅट बॉट सेवा सुरु ! PMC च्या सर्व सेवा आता ‘व्हाटस् ऍप क्र. 8888251001 वर

Maharashtra Police | सलग 63 किलोमीटर स्केटींग करुन पोलीस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांचा विक्रम

 

The post Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article