Header

Pune Crime News | लग्नाअगोदरच शरीर सुखाची मागणी करुन केला विनयभंग

Pune Crime News | लग्नाअगोदरच शरीर सुखाची मागणी करुन केला विनयभंग

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एकमेकांना जाणून घेण्यासाठी भेटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग (Molestation) करुन शरीरसुखांची मागणी केली. तिने लग्नाविषयी विचारल्यावर त्याने आयुष्यातून निघून जाण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी सुस येथील एका ३० वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हडपसर (Hadapsar News) मधील भोसलेनगरमध्ये राहणार्‍या तरुणावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोडवर ८ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी तरुणाची शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाली. लग्नाबाबत एकमेकांना जाणून घेण्यासाठी ते भेटले होते.
फिर्यादी या आरोपीच्या गाडीत बसल्या असताना त्याने अश्लिल चाळे करुन विनयभंग केला.
मला तू आवडतेस असे म्हणून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
फिर्यादी या घरी गेल्यानंतर आरोपीला फोन करुन आपण लग्न करु, असे बोलल्या.
तेव्हा आरोपीने लग्नासाठी टाळाटाळ करुन माझ्या आयुष्यातून निघून जा, नाही तर तुला खूप महाग पडेल,
अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर या तरुणीने फिंर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गाडेकर
(Sub-Inspector of Police Gadekar) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | he demanded physical pleasure and committed molestation

 

हे देखील वाचा :

Sidharth Sharma | रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी गेलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूचे निधन

Satara Accident News | महाबळेश्वरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात

Sunil Holkar Death | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मराठमोळ्या अभिनेत्याचे निधन

 

The post Pune Crime News | लग्नाअगोदरच शरीर सुखाची मागणी करुन केला विनयभंग appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article