Header

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसीड फेकण्याचा प्रयत्न करणार्‍यास अटक

Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसीड फेकण्याचा प्रयत्न करणार्‍यास अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | आपल्याबरोबर प्रेमसंबंध ठेवावेत, यासाठी तिला घाबरविण्यासाठी अ‍ॅसीड फेकण्याचा प्रयत्न (Acid Attack) केल्याचा बनाव करणार्‍या तरुणाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime News)

 

अक्षय राजू चव्हाण (वय २४, रा. वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१/२३) दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ तसेच २९ जानेवारी दुपारी साडेचार वाजता घडला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग केला.
तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आपण दोघे फिरायला जाऊ, सेक्स करुन असे म्हणत असे.
तिला फिर्यादीच्या मुलीने नकार दिल्यावर त्याने थांब तुझ्या अंगावर अ‍ॅसीड टाकतो, असे म्हणून तिच्या अंगावर द्रव फेकले.
दुदैवाने ही मुलगी लांब पळाल्याने तिच्या अंगावर त्यातील काही थेंबच उडाले. या प्रकाराने ही मुलगी भयंकर घाबरली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अक्षय चव्हाण याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने तिला घाबरविण्यासाठी हा प्रकार केला. प्रत्यक्षात ते अ‍ॅसीड नसून टॉयलेट क्लिनर होते. मात्र, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Man arrested for trying to throw acid on minor girl

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | कोयता गँगमधील ७ अल्पवयीन मुले भिंतीला शिडी लावून निरीक्षणगृहातून पसार; येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील घटना

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

 

The post Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसीड फेकण्याचा प्रयत्न करणार्‍यास अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article