Header

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) नेहमीच तिच्या लुक मुळे चर्चेत असते. स्मिता सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज ती चाहत्यांसाठी सतत शेअर करत असते. स्मिताला जास्त प्रसिद्धी बिग बॉस मराठी मधून मिळाली. यानंतर स्मिताचे (Smita Gondkar) चाहते देखील आणखी वाढले. आता पुन्हा एकदा स्मिता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिने शेअर केलेले काही फोटोज आणि सध्या या फोटोंवरील तिचे कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

 

सध्या स्मिता वेकेशन मूडमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत तिने व्हेकेशन साठी कुठे आहे याचा खुलासा मात्र केला नाही. यादरम्यान तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केलेली दिसत आहे. या फोटोज मध्ये स्मिता खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “जेव्हा हॉटेल कर्मचारी परफेक्ट फोटो काढतात”.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सध्या स्मिताचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
तर अनेकांनी त्याच्या फोटोला कमेंट करून पसंती दर्शवली आहे. तर अनेकांनी तिला ट्रोल देखील केले आहे.
स्मिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत कमेंट बॉक्स फुल केले आहे.

 

Web Title :- Smita Gondkar | smita gondkar wear black bikini hotel staff clicked actress photos goes viral on social media see details

 

हे देखील वाचा :

Govt Bank FD Interest Rate | या सरकारी बँका देत आहेत, ७% पेक्षा जास्त व्याज, आता FD केल्यावर मिळतोय मोठा रिटर्न

Pune Crime News | बिटकॉईनच्या आमिषाने 20 लाखाची फसवणूक; टोळीच्या म्होरक्यास अटक ! 7 मोबाईल, 10 सिम कार्ड, बँकांचे 18 खात्यांचे पासबुक, 8 डेबिटकार्ड जप्त

Ratan Raajputh | ‘या’ कारणामुळे टीव्ही-युट्युबवरुन गायब होती अभिनेत्री रतन रजपूत; केला मोठा खुलासा

 

 

 

The post Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article