Header

Pune Crime News | 13 वर्षाच्या मुलीचा खून करुन मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला, बापाने विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | 13 वर्षाच्या मुलीचा खून करुन मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला, बापाने विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सख्ख्या बापाने खून (Murder In Pune) केला. त्यानंतर तिचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला. त्यानंतर बापाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी मुलीच्या आईने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता घडला.
फिर्यादी, तिची मुलगी व तिचे पती घरात असताना पहाटे बापाने १३ वर्षाच्या मुलीचा खून (Murder In Pune) केला. त्यानंतर जवळच असलेल्या कॅनॉलमध्ये मुलीचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर त्याने विषारी औषध प्राशन केले.
हा प्रकार समजल्यावर मुलीच्या आईने तातडीने ही बाब पोलिसांना कळविली.
मुलीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

 

दरम्यान, स्वारगेट पोलीस व अग्निशमन दलाचे जवान कॅनॉलमध्ये मुलीच्या मृतदेहाचा शोध घेत आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

Web Title :- Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | चिंचवड येथे कारमध्ये आढळली लाखोंची रक्कम अन् धारदार शस्त्र, परिसरात प्रचंड खळबळ

Pune Krushi Utpanna Bazar Samiti | कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सुधारित प्रारुप मतदार यादी 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार; राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने पैसे परत केल्यानंतरही धमकाविणार्‍या गुंडावर कारवाई

 

The post Pune Crime News | 13 वर्षाच्या मुलीचा खून करुन मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला, बापाने विषारी औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article