Header

Pune Crime News | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार्‍या युवतीवर बलात्कार; दौंड येथील घटना, आरोपी अटकेत

Pune Crime News | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार्‍या युवतीवर बलात्कार; दौंड येथील घटना, आरोपी अटकेत

बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या एका युवतीला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून बलात्कार (Rape Case) करण्यात आल्याची घटना पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund Crime News) तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आराेपीला अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी (Pune Rural Police) दिलेल्या माहितीनुसार दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) संबंधित युवतीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अतुल वामनराव कुतवळ याला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार व अॅट्रॉसिटी कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संबंधित युवती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होती. अतुल ही पोलीस भरतीची तयारी करत होता.
याच दरम्यान दोघांची ओळख झाली. अतुलने युवतीला लग्नाचे आमिष दाखविले व वेळोवेळी तिच्या
मनाविरूध्द शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा युवतीने अतुलला लग्न करण्यासंबंधी विचारणा केली तेव्हा त्याने
युवती मागासवर्गीय समाजाची असल्याकारणाने लग्न करण्यास असमर्थता दर्शवली. त्याानंतर युवतीने त्याच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

Web Title :  Pune Crime News | girl undergoing police training raped in daund pune crime news

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | भाजपचा बालेकिल्ला भुईसपाट केला, उद्धव ठाकरेंकडून रवींद्र धंगेकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Pune PMC Property Tax | कसबा पोटनिवडणूक ‘इम्पॅक्ट’ ! 40 टक्के कर सवलत पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली तर भाजपनेही दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

The post Pune Crime News | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार्‍या युवतीवर बलात्कार; दौंड येथील घटना, आरोपी अटकेत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article