Header

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, चिखली मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, चिखली मधील घटना

पिंपरी :  बहुजननामा ऑनलाईन –  Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका तरुणीवर वारंवार शारीरिक संबंध (Sexual Relationship) ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) चिखली, आरोपीच्या मुळगावी अमरावती येथे नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत 24 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.2 मार्च) चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी वामन सोनटक्के Vicky Vaman Sonatke (वय-30 रा. मुपो. मार्डी, ता. तिक्सा, जि. अमरावती) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून अमरावती, चिखली, लोणावळा
अशा विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले.
तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तुझा जीव घ्यायला मला दोन मिनीटे पण लागणार नाहीत,
तुला जागेवर गायब करील, घरच्यांना देखील मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | A young woman was raped by luring her into marriage, an incident in Chikhli

 

हे देखील वाचा :

Nashik ACB Trap | लाच घेताना मनमाड नगरपरिषदेतील तीन कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | खुन व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून अटक

Nashik Crime News | नाशिकमध्ये एकाच दिवशी इंजिनिअर तरुण-तरुणीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

 

The post Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, चिखली मधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article