Header

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ED Raid in Pune – Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Mushrif) यांच्याशी संबंधित ९ ठिकाणी आज सकाळपासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) (ED Raid in Pune – Hasan Mushrif) पथकाने छापेमारी सुरु केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड (BRICS Company Director Chandrakant Gaikwad), विवेक गव्हाणे (Vivek Gavane) आणि जयेश दुधेडिया (Jayesh Dudhedia) या व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थान येथे एकाचवेळी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मोठा फौजफाटा आणण्यात आला आहे.

 

पुणे शहरातील सॅलसबरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण ९ ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

या व्यावसायिकांशी मुश्रीफ (Hasan Mushrif Money Laundering Case) यांचे कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.
त्यासंबंधी काही कागदपत्रे मिळतात का याची तपासणी करण्यासाठी ही छापेमारी करण्यात येत असल्याचे समजते.
चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी व निवासस्थानी यापूर्वी जानेवारीमध्येही ईडीने छापे टाकले होते.

 

 

हसन मुश्रीफ यांची सीबीआय (CBI), ईडीकडून वारंवार चौकशी केली जात आहे.
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने (High Court) हसन मुश्रीफ यांना अटक करण्यापासून दिलासा दिला आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory)
शेअर्स फसवणुकप्रकरणी (Shares Cheating Case) आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत १०८ जणांनी
तक्रारी केल्या आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- ED Raid in Pune – Hasan Mushrif | ED raids 9 places in Pune related to former minister Hasan Mushrif

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उच्चांकी उत्पन्न; मागील आर्थिक वर्षात १४९ कोटी २९ लाखांची वसुली

Pune PMC News | देवाची उरूळी, फुरसुंगी नगर परिषद स्थापन झाल्यानंतर पहिल्याच वर्षी ३०० कोटी रुपये उत्पन्न मिळेल; माजी मंत्री विजय शिवतारे यांचा दावा

Maharashtra Govt News | विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

 

The post ED Raid in Pune – Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील ९ ठिकाणी ईडीची छापेमारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article