Header

Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : बकोरी-केसनंद रोडवर 2 कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : बकोरी-केसनंद रोडवर 2 कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन –  Pune Crime Accident News | बकोरी-केसनंद रोडवरील (Bakori Kesnand Road Pune) जोगेश्वरी मंदिरासमोर दोन कारची एकमेकांसमोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. (Pune Crime Accident News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मयुर भाऊसो बहिरट (रा. केसनंद, ता. हवेली) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात किरण गावडे, सर्जेराव माने, अजय जाधव आणि योगेश केरदळे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयुर बहिरट हे कार घेऊन केसनंदकडे जात होते.
दुसर्‍या वाहनातून चौघेजण पुण्याकडे येत होते. दोन्ही कारची एकमेकांसमोर धडक झाली. त्यामध्ये गंभीर जखमी होवुन मयुरचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Accident News)

 

 

Web Title :-  Pune Crime Accident News | 2 cars collide head-on on Bakori-Kesanand road, one dead and 4 injured

 

हे देखील वाचा :

Pune Zilla Parishad News | पुणे जिल्हा परिषद : उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, आशा स्वयंसेविका पुरस्कार आणि कायाकल्प बक्षीस वितरण सोहळा ! चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर’

Pune Aam Aadmi Party | नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात चिपको आंदोलन

Shivrajyabhishek Sohala | 1 व 2 जूनला रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Police Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्हयातून तडीपार

Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ संघटनेच्या वतीने सोमवारी ईद मिलन

 

The post Pune Crime Accident News | पुणे क्राईम न्यूज : बकोरी-केसनंद रोडवर 2 कारची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article