Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | विमाननगर परिसरातील फिनीक्स मॉलमधील (Phoenix Mall) स्टार बाजार स्टोअरमध्ये (Star Bazaar at Phoenix Marketcity) मित्रासाहेबत किराणा माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे (Girl Private Part) मोबाईलमधून शुटिंग करणार्‍याला विमाननगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अमिर अश्फाक अहमद Amir Ashfaq Ahmed (32, रा. मयुर किलबील सोसायटी, धानोरी – Dhanori) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 20 वर्षीय तरूणीने विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 20 वर्षीय तरूणी ही रविवारी रात्री 9 ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान फिनीक्स मॉलमधील स्टार बजार स्टोअरमध्ये मित्रासोबत किराणा माल खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी तरूणीच्या प्रायव्हेट पार्ट आणि शरीराच्या अवयवाकडे लैंगिक समाधान मिळवण्याच्या व त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल या उद्देशाने त्याच्या मोबाईलमधून चित्रीकरण (Mobile Shooting) असताना आढळून आला. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

तरूणीने तात्काळ आरोपी अमिर अश्फाश अहमद याच्याविरूध्द पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळुरे करीत आहेत. (Crime Against Woman)

 

Web Title : Pune Crime News | Pune Crime News : Vimannagar Police Station – A man who shot a video of a 20-year-old girl’s private part in a store in Phoenix Mall was arrested.

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘आमचं वकीलपत्र घेऊ नका’, अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारलं

Ali Daruwala | अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती

Ajit Pawar | कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज, सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका, अजित पवारांनी केली विनंती

Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article