Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – किरकोळ कारणावरून कात्रीने कपाळावर मारहाण

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – किरकोळ कारणावरून कात्रीने कपाळावर मारहाण

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कात्रीने कपाळावर मारहाण केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये (Chaturshringi Police Station) एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शुभम विजय चौधरी (20) आणि त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सतीश लक्ष्मण सुर्यवंशी (44, रा. जनवाडी, पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश सुर्यवंशी आणि शुभम चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सतीश सुर्यवंशी हे टेलरिंगच्या दुकानात काम करीत बसले होते. त्यावेळी शुभम चौधरी आणि त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी सतीश यांच्या हातून कात्री हिसकावुन घेतली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. वादामध्ये शुभमने सतीश यांच्या कपाळावर कात्रीने मारहाण करून त्यांना जखमी केले. तो तेथुन निघून गेला. पोलिसांनी सतीश यांच्या फिर्यादीवरून शुभम आणि त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार मोरे करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station – Beating on forehead with scissors for minor reason

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल

Namo Awas Yojana | ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

Maharashtra Political News | अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द, बावनकुळेंचे दिल्लीतून मोठं विधान म्हणाले…

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – किरकोळ कारणावरून कात्रीने कपाळावर मारहाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article