Header

Pune Crime News | विश्रांतवाडी : जास्तीचे पैसे दिल्यानंतरही मारण्याची धमकी देणार्‍या सावकाराला अटक

Pune Crime News | विश्रांतवाडी : जास्तीचे पैसे दिल्यानंतरही मारण्याची धमकी देणार्‍या सावकाराला अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | ७५ हजार रुपयांच्या कर्जावर १ लाख ८६ हजार रुपये परत केले असतानाही
अजून ७५ हजार रुपयांची मागणी करुन मारण्यासाठी घरी माणसे पाठविणार्‍या सावकाराला (Money Lender) पोलिसांनी (Pune
Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

 

विशाल किसन धोत्रे Vishal Kisan Dhotre (वय ४१, रा. प्रतिकनगर, मोहनवाडी, येरवडा) असे या बेकायदेशीर सावकारी करणार्‍याचे नाव आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत धानोरी येथील एका ४१ वर्षाच्या नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१/२३) दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ पासून सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विशाल धोत्रे याच्याकडून दरमहा १० टक्के व्याजाने ७५ हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी धोत्रे याला १ लाख ८६ हजार रुपये परत केले होते. असे असतानाही अजून मुद्दल फिटले नसल्याचे सांगून ७५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फिर्यादीच्या घरी माणसे पाठविले. फिर्यादीस शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या सावकाराला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Vishrantwadi: Moneylender arrested for threatening to kill even after paying excess money

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकी ! यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ, तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन; PSI वर गुन्हा दाखल; उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

NCP MLA Sunil Tingre | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका अ‍ॅकशन मोडवर ! आमदार टिंगरे यांच्या उपोषनाला यश; भिंत तोंडून आमदारांनी रस्ताच केला मोकळा

Pune Crime News | ‘मोक्का’च्या गुन्हयात फरारी असलेला सराईत गुन्हेगार अन् टोळीचा म्होरक्या जंगळया सातपुतेला गुन्हे शाखेकडून अटक

 

The post Pune Crime News | विश्रांतवाडी : जास्तीचे पैसे दिल्यानंतरही मारण्याची धमकी देणार्‍या सावकाराला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article