Header

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Pune Crime News | Sahkarnagar Police Station - Accused who was absconding for a year arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | सहकारनगर पोलिस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीमध्ये एकावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) केल्यानंतर वर्षभरापासून फरार असलेल्या गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे (Pune Police Arrested Criminal Who Is On Records). त्याच्या इतर साथीदारांना यापुर्वीच अटक करण्यात आली असून न्यायालयात दोषारोपपत्र (Chargesheet In Court) देखील दाखल करण्यात आलेले आहे. (Pune Crime News)

 

आदित्य पद्माकर डाकले उर्फ शेंडया Aditya Padmakar Dakle alias Shendaya (20, रा. 943, महात्मा गांधी सोसायटी, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 17 मार्च 2022 रोजी आरोपी शेंडया आणि त्याचे साथीदार अमित संजय मोरे Amit Sanjay More (26, खंडाळे चौक, साईबाबा मंदिराजवळ, तळजाई वसाहत, पद्मावती) आणि रोहन राजु आरडे Rohan Raju Aarde (गायसोन्या किंवा सोन्या गायकवाड. वय – 20 रा. तळजाई वसाहत) यांनी एकावर कोयत्याने हल्ला केला होता. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अमित मोरे आणि रोहन आरडे यांना अटक केली होती. मात्र, आरोपी शेंडा हा वर्षभरापासून फरार होता. सहकानगर पोलिस त्याचा शोध घेत असतानाच पोलिस अंमलदार महेश मंडलीक व विशाल वाघ यांना आरोपी शेंडा हा त्याच्या घरी आला असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने सापळा रचून आरोपी शेंडयाला अटक केली. तो सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुन्हा घडल्यानंतर पळुन जावुन त्याने सोलापूर (Solapur), धाराशिव (Dharashiv) भागात लपुन-छपुन वास्तव्य केले आहे.

 

अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर (Sr PI Savalaram Salgaonkar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोज शेडगे (PI Manoj Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shende),
पोलिस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ आणि खंडू शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Sahkarnagar Police Station – Accused who was absconding for a year arrested

 

हे देखील वाचा :

Pune Yerwada Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – पुण्यात नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळयांचा साठा जप्त

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या

 

The post Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article