Header

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ: आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ: आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Pune Gold Rate Today | gold silver prices on friday maharashtra 9 june 2023 mumbai pune nagpur nashik new rice

बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल हे होतच असतात. सन, उत्सव आणि मुहूर्ताच्या काळात सोन्याला मागणी अधिक असल्याने सोन्याची किंमत वाढलेली दिसते. ऐनवेळीही सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) वाढ होताना दिसतात. आज शुक्रवार (दि. 9 जून) रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ दिसून येते. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 54.908 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59.900 रुपये आहे. (Gold-Silver Price on 9 June 2023)

गुरूवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59.430 (24 कॅरेट) रूपये होता. आज त्यामध्ये वाढ झाली आहे. पुण्यामध्ये आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54.908 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59.900 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या दरात (Gold Silver Price Today) बदल होत असतो. सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार चांदी 73.860 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

काय आहे आजचा सोन्याचा भाव?
पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54.908 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.900 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54.908 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.900 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54.908 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.900 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54.908 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59.900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहितीही मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on friday maharashtra 9 june 2023 mumbai pune nagpur nashik new rice

The post Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ: आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article