Header

Three Policemen Suspended In Pune | पणयतल 3 पलस तडकफडक नलबत जणन घय परकरण

Three Policemen Suspended In Pune | पणयतल 3 पलस तडकफडक नलबत जणन घय परकरण

Three Policemen Suspended In Pune | Suspension action against 3 police Havaldar by Deputy Commissioner of Police Shashikant Borate

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Three Policemen Suspended In Pune | कार अपघाताची तक्रार (FIR Of Car Accident) दाखल करून घेण्यासाठी 20 हजाराच्या लाचेची (Pune Bribe Case) मागणी करून 13 हजार रूपये लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनने (Anti Corruption Bureau Pune) येरवडा पोलिस स्टेशनमधील (Yerwada Police Station) एका पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले तर त्यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी 3 पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबीत (Three Police Havaldar Suspended In Pune) केले आहे. (Three Policemen Suspended In Pune)

पोलिस हवालदार राजेंद्र रामकृष्ण दिक्षीत (Police Rajendra Ramakrishna Dixit), पोलिस हवालदार जयराम नारायण सावळकर (Police Jairam Narayan Sawalkar), पोलिस हवालदार विनायक उल्गा मुधोळकर (Police Vinayak Ulga Mudholkar) अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या कारचा अपघात झाला होता. कार अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी व्यावसायिकाकडे लाचेची मागणी करण्यात आली. लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनने (Pune ACB Trap) पोलिस हवालदाराला अटक केली. या प्रकरणात 3 पोलिस हवालदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Three Policemen Suspended In Pune)

पोलिस हवालदारांवर अशोभनिय वर्तन करून पोलिस दलाची (Pune Police) प्रतिमा मलिन करून निष्काळजी व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी तिघांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.

Web Title : Three Policemen Suspended In Pune | Suspension action against 3 police Havaldar by
Deputy Commissioner of Police Shashikant Borate

The post Three Policemen Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article