Header

Pune Crime News | पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, पौड रस्त्यावरील घटना

Pune Crime News | पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, पौड रस्त्यावरील घटना

Pune Crime News | A minor girl who was traveling in a PMP bus was molested, an incident on Paud road

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या (Crime Against Women) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचाराच्या घटना दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागात घडत आहेत. पुणे शहरातील पौड रस्त्यावर (Poud Road) एका पीएमपी प्रवासी तरुणीचा (PMP Passenger Girl) विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत एका अल्पवयीन तरुणीने वारजे पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी एका महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जात होती. त्यावेळी बस प्रवासात आरोपी तिच्या जवळच्या आसनावर येऊन बसला. त्यानंतर त्याने अश्लील वर्तन कले.

तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला.
घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी वारजे पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को-POSCO Act), तसेच विनयभंग
केल्या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी पळून गेला असून पोलीस शोध घेत आहेत.

Web Title : Pune Crime News | A minor girl who was traveling in a PMP bus was molested, an incident on Paud road

The post Pune Crime News | पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, पौड रस्त्यावरील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article