Header

Pune Gold Rate Today | पुण्यातील आजचा सोने आणि चांदीचा भाव किती? जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुण्यातील आजचा सोने आणि चांदीचा भाव किती? जाणून घ्या

Pune Gold Rate Today | gold silver price on thursday 13 july 2023 maharashtra in mumbai pune nagpur nashik new price

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सतत बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (गुरूवार) सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. तर चांदी (Silver Price) देखील महागली आहे. आज (दि. 13 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,368 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

 

आज (गुरूवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,310 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तसेच 22 कॅरेट साठी 54,368 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी 73,580 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 71,290 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 13 July 2023)

 

आजचा सोन्याचा भाव – (Today Gold Price)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

 

Web Title :  Pune Gold Rate Today | gold silver price on thursday 13 july 2023 maharashtra in mumbai pune nagpur nashik new price

 

Pune Crime News | दरोडे व जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा म्होरक्या गजाआड, पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी (व्हिडिओ)

Pune Accident News | चाकण-शिक्रापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

GST Council Meet | औषध, खाद्यपदार्थ स्वस्त तर गाडी घेणं महागलं; GST बैठकीत काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या

ACB Trap News | स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

 

The post Pune Gold Rate Today | पुण्यातील आजचा सोने आणि चांदीचा भाव किती? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article