Header

Pune Police Inspector Transfer | हडपसर पलस ठणयत वरषठ पलस नरकषक महणन रवदर शळक यच नयकत

Pune Police Inspector Transfer | हडपसर पलस ठणयत वरषठ पलस नरकषक महणन रवदर शळक यच नयकत

Pune Police Inspector Transfer | Appointment of Ravindra Shelke as Senior Police Inspector in Hadapsar Police Station

पुणे (नितीन पाटील) : Pune Police Inspector Transfer | शहर पोलिस दलातील हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र धैर्यशील शेळके (Sr PI Ravindra Shelke) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहे. (Pune Police Inspector Transfer)

पुणे शहर पोलिस दलातील पोलिस आस्थपना मंडळाची बैठक दि. 1 जुलै 2023 रोजी पार पडली. त्यामध्ये रविंद्र शेळके यांना हडपसर पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यास मान्य्ता देण्यात आली आहे.

दरम्यान, हडपसर पोलिस ठाण्यात नियुक्त असलेल्या सर्व पोलिस निरीक्षकांपेक्षा रविंद्र शेळके हे सिनिअर असल्याने त्यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title : Pune Police Inspector Transfer | Appointment of Ravindra Shelke as Senior Police Inspector in Hadapsar Police Station

The post Pune Police Inspector Transfer | हडपसर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रविंद्र शेळके यांची नियुक्ती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article