Header

Pune Crime News | 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना

Pune Crime News | 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना

Minor Girl Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | टेरेसची चावी ठेवण्याच्या बहाण्याने घरात घसुन 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग (Minor Girl Molestation Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 55 वर्षाच्या नराधमावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये घडला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पीडित मुलीच्या आईने रविवारी (दि.5) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. शिवाजी महिपती कोंडेकर Shivaji Mahipati Kondekar (वय-55 रा. धायरी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354अ, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादी यांच्या बिल्डिंगखाली दुकान आहे. आरोपी शिवाजी कोंडेकर याने टेरेसची चावी देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितला. (Pune Crime News)

मुलीने दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने घरात घसून फिर्यादी यांच्या मुलीसोबत गैरवर्तन केले.
मुलीने त्याला विरोध केला तरी त्याने जबरदस्तीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला.
हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे (PSI Sable) करीत आहेत.

The post Pune Crime News | 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article