Pune Pimpri Chinchwad Crime News | डोळा मारुन अश्लील हातवारे केल्याप्रकरणी एकाला अटक, मंगळवार पेठेतील प्रकार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मागील सहा महिन्यापासून 28 वर्षीय महिलेचा पाठलाग केला. तिच्याकडे पाहून डोळा मारुन अश्लील हातवारे करुन विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक केली आहे. हा प्रकार मंगळवार पेठेत (Mangalwar Peth) जुन 2023 ते गुरुवार (दि.21 डिसेंबर) या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 28 वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. तर राजू बापुराव भोसले (रा. मंगळावर पेठ) याच्यावर आयपीसी 354 ड, 509, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू भोसले याने फिर्यादी महिलेचा जुन 2023 पासून वेळोवेळी पाठलाग केला.
तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लील हातवरे करुन डोळा मारुन इशारा करत विनयभंग केला.
आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली.
तसेच फिर्यादी यांच्या पुतण्या व जाऊ यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे (Police Constable Shinde) करीत आहेत.
- बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन मित्राचा खून, बालेवाडी येथील घटना
- Sunlight Benefits | हिवाळ्यात 10 मिनिटे उन्हात बसल्याने होतात खूप फायदे, व्हिटॅमिन डी ची कमतरता सुद्धा होते दूर…
- Side Effects Of Oranges | हिवाळ्यात ‘या’ 5 लोकांनी चुकूनही खाऊ नका संत्री, नाहीतर होईल गंभीर परिणाम…
- Dandruff Prevention | हिवाळ्यात वाढत्या कोंड्यामुळे तुम्हीही झाले हैराण? करा काही सोपे घरगुती उपाय….
- How To Increase Energy Level | तुम्हाला सुद्धा सकाळी उठल्याबरोबर शरीरात थकवा जाणवतो का? ‘या’ गोष्टी केल्याने तुम्ही राहाल दिवसभर सक्रिय…
The post Pune Pimpri Chinchwad Crime News | डोळा मारुन अश्लील हातवारे केल्याप्रकरणी एकाला अटक, मंगळवार पेठेतील प्रकार appeared first on बहुजननामा.