Header

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Doping Test | big blow to indian cricket women cricketer anshula rao was banned for 4 years after found guilty in doping test

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Doping Test | भारतीय क्रिकेटला आज एक मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राव (Anshula Rao) डोपिंग चाचणीत (doping test) दोषी आढळली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीने (National Anti Doping Agency) तिच्यावर 4 वर्षाच्या बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे आता तिला 4 वर्ष क्रिकेट खेळता येणार नाही. तसेच चाचणीसाठी 2 लाख रुपये खर्च आला असून ही रक्कम आता अंशुलालाच भरावी लागणार आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेली अंशुला ही भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू आहे.

अंशुला रावची डोपिंग टेस्ट घेण्यात आली. यावेळी तिचे 2 सॅम्पल्स घेऊन ते तपासणीसाठी बेल्जियमला पाठवले होते. या चाचणीत अंशुला दोषी आढळल्याने तिच्यावर 4 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सीने घेतला आहे. यापूर्वी भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला होता.

पृथ्वी बीसीसीआयची एक स्पर्धा खेळण्यासाठी इंदोरला गेला होता.
त्यावेळी त्याला सर्दी झाल्याने त्याने संघातील डॉक्टरांना न विचारता एक औषध घेतले होते.
त्यानंतर झालेल्या उत्तेजक सेवन चाचणीत तो दोषी आढळला होता. त्यानंतर पृथ्वीवर 8 महिन्यांची बंदी घातली होती.
पृथ्वीच्या हातून ही चुक घडली होती. त्यामुळे त्याला जास्त शिक्षा ठोठावली नव्हती.

Web Title : Doping Test | big blow to indian cricket women cricketer anshula rao was banned for 4 years after found guilty in doping test.

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA बाबत समोर आली मोठी अपडेट, जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

Vastu Tips | घरात ठेवलेल्या या 6 वस्तू बनू शकतात तुमच्या आर्थिक तंगीचे कारण, ताबडतोब घरातून बाहेर काढा

Uday Samant । 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार

Maharashtra to Karnataka travel rules Latest | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍यांची रॅपिड टेस्ट घेण्यास सुरुवात

The post Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article