Header

Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price | Fuel price hike continues, 16th increase in month; Find out today's rates.

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन  –  Petrol-Diesel Price |पश्चिम बंगाल(West Bengal) सह पाच राज्यातील निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली ती आजपर्यंत सुरूच आहे. जून महिन्यात तब्ब्ल १६ वेळा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली.  मंगळवारी केलेल्या  दरवाढीनंतर (Petrol-Diesel Price) पेट्रोल ३४ पैसे आणि डिझेल ३० पैशानी महागले आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे तर डिझेलही त्याच मार्गाने  जात असल्याचे चित्र आहे  गेल्या महिनाभराचा विचार केला तर पेट्रोल ८.४० आणि डिझेल ८.४७ रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नई(Mumbai, Ratnagiri, Aurangabad, Jaisalmer, Ganganagar, Hyderabad, Leh, Baswada, Indore, Jaipur, Bhopal, Gwalior, Guntur, Kakinada, Chikmagalur, Shivamogga, Chennai)चा समावेश आहे.

petrol and diesel prices hike in fuel price know today’s rate

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचे  दर

शहर       पेट्रोल      डिझेल

मुंबई      १०४.९०    ९६.७२

पुणे        १०४.४८   ९४.८३
नाशिक   १०५.२४   ९५.५६
औरंगाबाद १०६.१४  ९७.९६
कोल्हापूर  १०५.००   ९५.३५
पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर दररोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात. त्यानुसारच मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल-डिझेलची विक्री होते. आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मोबाईलवर एसएमएस पाठवून मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. हा कोड तुम्हाला  इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून उपलब्ध होईल.

web title: Petrol-Diesel Price | Fuel price hike continues, 16th increase in month; Find out today’s rates.

Pune Police News | BHR घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार जितेंद्र कंडारेला अटक; पुणे पोलिसांनी इंदूर येथून घेतलं ताब्यात

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या DA बाबत समोर आली मोठी अपडेट, जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

Vastu Tips | घरात ठेवलेल्या या 6 वस्तू बनू शकतात तुमच्या आर्थिक तंगीचे कारण, ताबडतोब घरातून बाहेर काढा

The post Petrol-Diesel Price | इंधन दरात वाढ सुरूच, महिन्यातील 16 वी दरवाढ; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article