Header

उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत तीन मुख्यमंत्री, तीरथ गेले, धामी आले

उत्तराखंडमध्ये चार महिन्यांत तीन मुख्यमंत्री, तीरथ गेले, धामी आले

tirath-singh-dhami-1

उत्तराखंडमध्ये भाजपने चार महिन्यांपूर्वी त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा घेऊन खासदार असलेल्या तीरथसिंह रावत यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपविली होती. चार महिन्यांतच तीरथसिंह यांचाही राजीनामा घेऊन उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंह धामी यांची निवड करण्यात आली आहे. 45 वर्षीय पुष्करसिंह धामी हे खटीमा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार असून ते उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री असणार आहेत.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article