Header

Dhananjay Munde | ‘आधी पाया पक्का करावा लागतो; धनंजय मुंडेंचा खा. प्रीतम मुंडेंना खोचक टोला

Dhananjay Munde | ‘आधी पाया पक्का करावा लागतो; धनंजय मुंडेंचा खा. प्रीतम मुंडेंना खोचक टोला

Dhananjay Munde ncp ministeter dhananjay mundes and bjp mla pritam munde on the same platform at beed

बीड : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजपच्या (BJP) खासदार डॉ. प्रीतम मुंडे (MP Dr. Pritam Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे’ असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. परळी या ठिकाणी आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमामध्ये मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर हजेरी लावली होती.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना खा. प्रीतम मुंडे (MP Dr. Pritam Munde) म्हणाल्या,
‘परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यक्रमामध्ये यायला वेळ लागला.
असं खा. प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

यांनतर धंनजय मुंडे हे भाषणासाठी उभे राहिले, त्यावेळी ते म्हणाले, ‘मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
पण, यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे.
परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करणार आहे, असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रीतम मुंडे यांना सल्लामसलत देत टोला लगावला आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले, ‘यामुळे मी आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे.
म्हणून प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा, असं मला वाटतं,
असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे.

Web Title : Dhananjay Munde | ncp ministeter dhananjay mundes and bjp mla pritam munde on the same platform at beed

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

Pre Mature Child Study | आईचा आवाज ऐकून ‘प्री मॅच्युअर’ बाळाच्या वेदना होतात कमी – संशोधन

Pune Crime | पुण्यात प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या, तरुणीसह लातूरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल

The post Dhananjay Munde | ‘आधी पाया पक्का करावा लागतो; धनंजय मुंडेंचा खा. प्रीतम मुंडेंना खोचक टोला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article