Header

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Earn Money | start work soon you will earn 3000 rupees daily know easy way

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | सध्याच्या बिघडलेल्या आर्थिक वातावरणातून बाहेर पडण्यासाठी जर तुम्ही एखादा व्यवसाय करून मोठी रक्कम कमावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. कृषी क्षेत्रात तुम्ही छोटा व्यवसाय सुरू करून पैसे कमावू शकता. तुम्ही कोंबडी पालन करू शकता, यासाठी सरकार सुद्धा (Earn Money) मदत करते.

रोज चांगली कमाई करण्यासाठी तुम्ही कोंबडी पालन करू शकता, ज्यासाठी सरकार सुद्धा मदत करत आहे. हा व्यवसाय 5-9 लाख रुपयात सुरूकेला जाऊ शकतो. छोट्या स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यांनी लेखर फार्मिंगची सुरुवात केले तर तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपये दर महिना कमावू शकता.

1500 कोंबड्यांचे पालन
पॉल्ट्री फार्मिंगसाठी तुम्हाला सर्वप्रथम एक जागा शोधावी लागेल. यानंतर पिंजरे आणि इक्विपमेंटवर जवळपास 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतील. 1500 कोंबड्यांचे पालन करायचे असेल तर 10 टक्के जास्त वस्तू खरेदी कराव्या लागतील. या व्यवसायात अंड्यांतून सुद्धा चांगली कमाई होईल. देशात अंड्याचे दर वाढत आहेत.

इतका येईल खर्च
एका लेयर पॅरेंट बर्थची कॉस्ट जवळपास 30-35 रुपये असते. कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य, औषध यावर खर्च करावा लागतो.वा

वार्षिक इतके लाख रुपये कमवा (Earn Money)
लागोपाठ 20 आठवडे कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये होईल. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देण्यास सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात. 20 आठवड्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर 3-4 लाख रुपये खर्च होतात.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

4 लाख अंडी विकू शकता

अशावेळी 1500 कोंबड्यांकडून 290 अंडी प्रति वर्षाच्या सरासरीने जवळपास 4,35,000 अंडी मिळतात. बरबादीच्या नंतर सुद्धा जर 4 लाख अंडी विकली तर घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते.
वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

25 ते 35 टक्के सबसिडी
तसेच, पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी लोनवर सबसिडी सुमारे 25 टक्के मिळते.
एससी-एसटी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी 35 टक्केपर्यंत असू शकते.
या व्यवसायाचे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये काही रक्कम स्वताला लावावी लागते आणि उर्वरित बँक लोन मिळते.

 

Web Title :- Earn Money | start work soon you will earn 3000 rupees daily know easy way.

 

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

Pune Crime | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणार्‍या आणखी एका बुकीचा ‘पर्दाफाश’; धनकवडीत कारवाई

Heart Health | हृदयाच्या आजारांपासून वाचवतील खाण्याच्या ‘या’ 10 गोष्टी, आहारात नक्की करा समाविष्ट; जाणून घ्या

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

The post Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article