Header

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Gold Price Today | gold price today released 29 september check latest rate details here.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोन्याची किंमत (Gold price today) सात-आठवड्यांच्या खालच्या स्तरावर आहे. आज बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबरचे सोने 09.19 वाजता 0.12 टक्केच्या तेजीसह 45,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

सप्टेंबरचा चांदी (Silver) वायदा 0.14 टक्केच्या तेजीसह 60,551 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

SEBI ने गोल्ड एक्सचेंजसाठी फ्रेमवर्कला सुद्धा परवानगी दिली आहे. गोल्ड एक्सचेंजसाठी फ्रेमवर्कला SEBI (वॉल्ट मॅनेजर्स) रेग्युलेशन्स अंतर्गत अप्रुव्हल दिले आहे.

 

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टर रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत इलेक्ट्रॉनिक गोल्ड रेसिट्सला सिक्युरिटीज म्हणून इश्यू आणि नोटिफाय केले जाईल.

 

परदेशात अशाप्रकारचे एक्सचेंज अगोदरपासूनच सुरू आहे. देशात सुद्धा गोल्डच्या ट्रेडमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी एक्सचेंज सुरूकरण्याची मागणी करण्यात येत होती.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today released 29 september check latest rate details here.

 

Pune Crime | पुण्याच्या धानोरीत थरार ! चोरट्याने पळून जाताना 2 पोलिसांच्या अंगावर घातली रिक्षा; जखमीच्या मणक्याला 60 % दुखापत, ‘कमांड’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Tehsildar Appointment | पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | वाहन चालकानं भर रस्त्यात 28 वर्षीय महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी, वानवडी परिसरात बिबवेवाडीमधील युवक ‘गोत्यात’

The post Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article