Header

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

Pune Cyber Crime | Cheating on a woman by lure of marriage, Debit & Credit card fraud

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | मॅट्रोमोनी (matrimony) साईट तसेच सोशल मिडियावरुन झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणतरुणींची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ज्याला आपण प्रत्यक्ष भेटलोही नाही, अशाने लग्नाचे आमिष दाखविल्यावर त्यावर भाळून आपली लाखो रुपयांची कमाई त्याच्या स्वाधीन करण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. अशा प्रकारचा एक गुन्हा सायबर पोलिसांनी दाखल केला आहे. तिला इंटरनेटवरील ओळखीतून तब्बल १६ लाख २६ हजार रुपयांना गंडा (Pune Cyber Crime) घालण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ मार्च २०१८ पासून सुरु होता. आरोपी आणि फिर्यादी यांची मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रोजेक्टच्या कामासाठी पैसे लागणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून थोडे थोडके नव्हे तर तब्बल १६ लाख २६ हजार ९४२ रुपये बँक खात्यास भरणा करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्या बँक खात्याची डेबीट, क्रेडिट कार्ड विश्वासाने मिळवून त्यातून गैरव्यवहार केले, म्हणून गुन्हा (Pune Cyber Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Cyber Crime | Cheating on a woman by lure of marriage, Debit & Credit card fraud

Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

Modi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार

Devendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार – देवेंद्र फडणवीस

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या

BJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले ‘व्हायरल’

Relationship | महिलांना आवडत नाहीत ‘गॉसिप’ करणारे पुरुष; ‘या’ 7 सवयी असलेल्या मुलांपासून दूर राहतात मुली; जाणून घ्या

Nitin Gadkari | नितीन गडकरींची पुण्यात टोलेबाजी; म्हणाले – ‘माझ्याकडं पैशाची कमी नाही अन् मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायला जात नाही’

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू

The post Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article