Header

Thane Police Transfer | ठाणे पोलिस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Thane Police Transfer | ठाणे पोलिस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Thane Police Transfer Internal transfers of 4 senior police inspectors in Thane Police Commissionerate

ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – Thane Police Transfer | काही दिवसांपूर्वी डान्स बार प्रकरणात नौपाडा (naupada ) आणि वर्तकनगरच्या (vartak nagar) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर प्रथम दर्शनी दोषी तसेच कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला (Jt CP dr. suresh mekhla) यांनी आदेश काढत ठाण्यातील आधिकऱ्यांची खांदेपालट (Thane Police Transfer) केली आहे. चार अधिकाऱ्यांवर वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. या बदलात नौपाडा पोलीस ठाण्याचा समावेश नाही.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हिललाईन पोलीस ठाण्यात विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांना संधी दिली आहे. तर वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना पुन्हा प्रशासनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे चेतन काकडे यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तर राबोडी पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ भालेराव यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे.

दरम्यान, डान्स बार प्रकरणावरुन वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले आहे.
त्याच पोलीस ठाण्यात प्रशासन सांभाळणारे निरीक्षक संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती.
मात्र आता त्या ठिकाणी सदाशिव निकम यांची नियुक्ती केल्याने घाटेकर यांचा कार्यकाळ औटघटकेचा ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title : Thane Police Transfer | Internal transfers of 4 senior police inspectors in Thane Police Commissionerate

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune Crime | पत्नीच्या बाळंतपणाचा खर्च देण्यासाठी सासुरवाडीत जावयाला मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना

The post Thane Police Transfer | ठाणे पोलिस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article