Header

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Pune News City Corporation MD Aniruddha Deshpande awarded Greentech Leading Director Award 2021 by US Greentech Foundation

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरूध्द देशपांडे (city corporation md aniruddha deshpande) यांना अमेरिकेतील ग्रीनटेक फाउंडेशनतर्फे (greentech foundation usa) ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021 प्रदान करत सन्मानित करण्यात आले आहे.

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

धोरणात्मक प्रयोगांच्या उभारणीबरोबरच नावीन्यपूर्ण विचाराने संस्था आणि समुहाला पुढं नेणारे यशस्वी नेतृत्व म्हणून हा पुरस्कार अनिरूध्द देशपांडे यांना देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील सोनमार्ग येथील एका कार्यक्रमात हा पुरस्कार देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आहे. देशपांडे यांच्या यशस्वी नेतृत्वाबद्दल सर्वजण ज्ञात आहेत. अनेक सामाजिक उपक्रमात देखील अनिरूध्द देशपांडे हे नेहमी पुढाकार घेतात. अमेरिकेतील ग्रीनटेक फाउंडेशननं ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ (Greentech Leading Director Award 2021) पुरस्कार देऊन देशपांडे यांचा गौरव केला आहे.

Web Title : Pune News | City Corporation MD Aniruddha Deshpande awarded Greentech Leading Director Award 2021 by US Greentech Foundation

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

PM Kisan चा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतो पेन्शनचा लाभ, ‘या’ स्कीम अंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

The post Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article