Header

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Ujjwala Yojana 2.0 what is necessary for applying in ujjwala scheme without this paper you will not be able to take advantage of this scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजना 2.0 या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात अनेक बदल केले आहेत. Ujjwala Yojana 2.0 योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाकडून चालवली जाते. 18 वर्षावरील शहरी आणि ग्रामीण महिलांसाठी ही योजना आहे. यासाठी घरात कुणाकडेही एलपीजी कनेक्शन नसावे. या योजनेत रजिस्ट्रेशनसाठी काय करावे ते जाणून घेवूयात.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कोणते कागद आवश्यक
– बीपीएल रेशन कार्ड.

– पंचायत अध्यक्षाद्वारे अधिकृत बीपीएल प्रमाणपत्र.

– सबसिडी रक्कम मिळवण्यासाठी बँकेत सेव्हिंग अकाऊंट असावे.

– एक फोटो ओळखपत्र (आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड).

– एक पासपोर्ट आकाराचा फोटो.

असे करा ऑनलाइन अर्ज
– उज्ज्वला योजनेचे अधिकृत पोर्टल pmuy.gov.in वर जा.

– यानंतर Apply For New Ujjwala 2.0 Connection वर क्लिक करा.

– पेजवर तीन ऑपशन (इण्डेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी) दिसतील.

– सोयीनुसार एक पर्याय निवडा.

– मागितलेली सर्व माहिती भरा.

– कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर एलपीजी गॅस कनेक्शन जारी केले जाईल.

प्रवासी मजूरांना दिलासा
Ujjwala Yojana 2.0 दुसर्‍या टप्प्यात LPG कनेक्शनसह पहिल्या सिलेंडरची रिफिलिंग मोफत असेल. गॅस शेगडी सुद्धा दिली जाईल. योजनेसाठी जवळच्या एलपीजी डिस्ट्रीब्यूटरशी संपर्क साधा. पत्त्याचा दाखला नसेल तर सेल्फ डिक्लेरेशनचा ऑपशन आहे. यामुळे नोकदारा आणि प्रवासी मजूरांना मोठा दिलासा मिळेल.

Web Title : Ujjwala Yojana 2.0 | what is necessary for applying in ujjwala scheme without this paper you will not be able to take advantage of this scheme

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

PM Kisan चा हप्ता घेणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतो पेन्शनचा लाभ, ‘या’ स्कीम अंतर्गत जमा करावे लागतील इतके पैसे; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

The post Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article