Header

MP Accident News | बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, 13 जखमी

MP Accident News | बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, 13 जखमी

MP Accident News | 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind district of madhya pradesh.

भोपाळ :  बहुजननामा ऑनलाईन  –  MP Accident News | मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक (MP Accident News) झाली. यामध्ये सात ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

गोहद चौक ठाणे परिक्षेत्रातील डॉग बिरखडी येथे अपघातच होताच प्रवाशांच्या किंकाळ्यांमुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अपघाता संदर्भात बोलताना भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज सिंग म्हणाले की, बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

 

Web Title :- MP Accident News | 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind district of madhya pradesh.

 

आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’

The post MP Accident News | बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, 13 जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article