Header

’आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

’आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ)

PM Modi | pm modi praises kiren rijiju in a tweet on his viral dance video.

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –   PM Modi | देशाचे कायदा मंत्री किरण रिजिजू यांचा डान्स व्हिडिओ (Law Minister Kiran Rijiju dance video) सध्या सोशल मीडियावर खुप वायरल (viral) होत आहे. कायदा मंत्र्यांचा हा डान्स व्हिडिओ पाहून स्वता पीएम मोदी यांनी (PM Modi) सुद्धा त्यांचे कौतूक केले आहे. कायदा मंत्र्यांनी बुधवारी अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) च्या एका गावात लोकांसोबत नृत्य करतानाचा स्वताचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यानंतर पीएम मोदी यांनी ट्विट (PM Modi tweet) करत त्यांच्या डान्सचे कौतूक केले आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पीएम मोदी (PM Modi) यांनी म्हटले, आमचे कायदा मंत्री किरण रिजिजू सुद्धा एक चांगले डान्सर (Our law minister Kiran Rijiju is also a good dancer) आहेत. अरुणाचल प्रदेशची जीवंत आणि गौरवशाली संस्कृती पाहून चांगले वाटले. पीएम मोदी यांनी किरण रिजिजू यांचा व्हिडिओ रिट्विट केला आहे आणि हे कॅपशन आहे. हा व्हिडिओ खुप पसंत केला जात आहे आणि लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

 

 

 

 

केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी रात्री एका ट्विटमध्ये विवेकानंद केंद्र विद्यालय योजनेच्या पाहणीसाठी काजलंग गावाच्या आपल्या दौर्‍याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. लोकांसोबत नृत्याचा व्हिडिओ पोस्ट करत अरुणाचल प्रदेशच्या खासदाराने म्हटले होते की, हे पारंपरिक मनोरंजन सजोलंगच्या लोकांचे आहे. जेव्हा गावात पाहुणे येतात तेव्हा असेच वातावरण असते. लोकगीत आणि नृत्य अरूणाचलमधील प्रत्येक राज्यातील समाजाचा सुगंध आहे.

 

Web Title : PM Modi | pm modi praises kiren rijiju in a tweet on his viral dance video.

 

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

State Bank of India | तुम्ही सुद्धा आहात SBI ग्राहक तर मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या पद्धत

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Crime | पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मित्राने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून ‘जिवंत’ जाळलं; हडपसरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

The post ’आपले कायदा मंत्री चांगले डान्सर सुद्धा आहेत’, किरण रिजिजू यांचा डान्स पाहून फॅन झाले PM Modi, असे केले कौतूक (व्हिडीओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article