Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध (physical relation) ठेवून त्यातून तिला ९ महिन्याचे गर्भवती (Pregnant) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) सुरज पवार (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोंढवा येथील ३५ वर्षाच्या महिलेने कोंढवा (Kondhwa News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पवार याने लग्नाचे आमिष (Pune Crime) दाखवून बोपदेव घाटाकडील (Bopdev Ghat) लॉजवर नेऊन तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ती ९ महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | 9 months pregnant with the lure of marriage; Incidents in Kondhwa.
The post Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना appeared first on बहुजननामा.