Header

Multibagger Stocks | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर खेळू शकता डाव, पुढील 6 महिन्यात पोहचू शकतो 3,000 रुपयांच्या पुढे; एक्सपर्ट आहेत बुलिश

Multibagger Stocks | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर खेळू शकता डाव, पुढील 6 महिन्यात पोहचू शकतो 3,000 रुपयांच्या पुढे; एक्सपर्ट आहेत बुलिश

Multibagger Stocks | multibagger stock vardhman textiles will delivered huge return expert says buy target price 3k

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | जर तुम्हाला मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आजकाल ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) एका टेक्सटाईल कंपनीच्या शेअर्सवर खुश आहे आणि खरेदीचा सल्ला देत आहे. ब्रोकरेज फर्मनुसार, गुंतवणूकदार भारतातील आघाडीच्या कापड कंपनीवर डाव लावू शकतात. या स्टॉकचे नाव – वर्धमान टेक्सटाइल्स (Vardhman Textiles) आहे.

3030 रुपयांपर्यंत जाऊ शकतो शेअर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, गुंतवणूकदार हा मल्टीबॅगर टेक्सटाईल स्टॉक रु. 2580 ते रु. 2620 या पातळीवर खरेदी करू शकतात. याशिवाय, घसरणीमध्ये हा स्टॉक 2230 – 2270 रुपयांच्या श्रेणीत खरेदी केला जाऊ शकतो. देशांतर्गत ब्रोकरेजनुसार, वर्धमान टेक्सटाइल्सचा स्टॉक पुढील 6 महिन्यांत 2770 ते 3030 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. या शेअरची 21 फेब्रुवारी रोजी किंमत 2,575 रुपये होती. (Multibagger Stocks)

या कारणामुळे शेयरमध्ये येईल तेजी
ब्रोकरेज हाऊसने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, येत्या काळात सुती धाग्याची मागणी वाढू शकते. चीनच्या शिनजियांग प्रदेशावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर, पाश्चात्य देशांचे कॉटर्न यार्न आयातदार त्यांच्या आयातीसाठी चीनशिवाय इतर बाजारपेठांच्या शोधात आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी भारत हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये वाढ होऊ शकते. (Share Market Marathi News)

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stock vardhman textiles will delivered huge return expert says buy target price 3k

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ

NCP Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीनंतर ED ने उचलले पाऊल

Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

The post Multibagger Stocks | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर खेळू शकता डाव, पुढील 6 महिन्यात पोहचू शकतो 3,000 रुपयांच्या पुढे; एक्सपर्ट आहेत बुलिश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article