Header

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices today 11 may 2022 check latest rate

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude oil Prices) घट झाल्यानंतर कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे. आज (बुधवार) तेलाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाहीये. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत.

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. (Petrol-Diesel Price Today)

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर –
मुंबई –

पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

दिल्ली –

पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

चेन्नई –

पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

कोलकाता –

पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices today 11 may 2022 check latest rate

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे
 देखील वाचा :

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

Pune Crime | शिवाजीनगर पोलीस लाईनसमोर तीन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार, 18 ते 20 जणांवर FIR

Pune Crime | मुंबई पोलीस दलात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया महिला पोलिसाला अटक

The post Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article