Header

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

Pune Indore Highway Accident | four died on the spot while one injured in car accident at nashik

नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Pune Indore Highway Accident | अलीकडे अपघाताच्या घटना दिवसेंदिवस घडताना दिसत आहे. नाशिक (Nashik News) येथे कारचा भीषण अपघात (Accident) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात 4 युवकांचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. पुणे-इंदौर महामार्गावर (Pune Indore Highway Accident) येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून हा अपघात झाला आहे. दरम्यान गाडीने प्रवास करणाऱ्या 5 जणांपैकी एकजण गंभीर जखमी (Seriously injured) आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

या भीषण अपघातात तौफिक शेख (Taufiq Shaikh), दिनेश भालेराव (Dinesh Bhalerao), प्रवीण सकट (Praveen Sakat), गोकुळ हिरे (Gokul Hire) हे चौघे जागीच ठार झाले आहेत. तर गाडीमधील पाचवा प्रवासी असणारा अजय वानखेडे (Ajay Wankhede) हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात (Manmad Sub-District Hospital) प्राथमिक उपचार आहेत. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून हा अपघात झाला आहे.

दरम्यान, मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाल्याची माहिती आहे.

Web Title :- Pune Indore Highway Accident | four died on the spot while one injured in car accident at nashik

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे
 देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या 4 प्रमुख महानगरातील दर

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची भाजपला सोडचिठ्ठी? 12 मे रोजी पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ; जाणून घ्या आजचे दर

The post Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article