Header

Pune Crime | आखाड पार्टीवरुन तरुणाचा खून; पूना हॉस्पिटलजवळील घटना

Pune Crime | आखाड पार्टीवरुन तरुणाचा खून; पूना हॉस्पिटलजवळील घटना

Pune Crime | Murder of young man from Akhad party; Incident near Poona Hospital

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | आखाड पार्टी (Akhad Party) करीत
असताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून (Murder In
Pune) केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. बारक्या जोरी (Barkya
Jori) असे खून (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण पूना हॉस्पिटलच्या (Poona Hospital) मागील बाजूला नदी किनारी आखाड पार्टी करीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाले. वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यात बारक्या याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. तसेच दगडाने त्याचे डोके ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर आरोपी पळून गेले. गुरुवारी सकाळी हा प्रकार समोर आला. विश्रामबाग पोलीस (Vishram Bagh Police) घटनास्थळी पोहचले असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  (Pune Crime)

 

Web Title :- Pune Crime | Murder of young man from Akhad party; Incident near Poona Hospital

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut |’महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होईल’, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले- ‘शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात असून…’

Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा

CM Eknath Shinde | …म्हणून CM एकनाथ शिंदेंनी घेतली रतन टाटांची भेट

Maharashtra Cabinet Meeting | शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना, अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश; मंत्रिमंडळातील 13 महत्त्वाचे निर्णय

Pune Crime | गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

 

The post Pune Crime | आखाड पार्टीवरुन तरुणाचा खून; पूना हॉस्पिटलजवळील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article