Header

Pune Crime | पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडीत संदीप घुले विरुद्ध FIR

Pune Crime | पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडीत संदीप घुले विरुद्ध FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | दागिने (Jewelry) बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज (Loan) काढल्याबद्दल विचारणा केल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीचा गळा दाबून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) संदीप शिवाजीराव घुले Sandeep Shivajirao Ghule (वय ५१, रा. वानवडी) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार वानवडीतील परमार पार्क सोसायटीत (Parmar Park Society, Wanwadi) मंगळवारी दुपारी घडला.

 

याप्रकरणी योगिता संदीप घुले Yogita Sandeep Ghule (वय ४७, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३७०/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत.
घुले यांची वाईन शॉपचे (Wine Shop) दुकान आहे. त्यांचा १९९७ मध्ये विवाह झाला आहे.
संदीप घुले यांनी पत्नीचे दागिने बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले होते.
त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
तसेच मंगळवारी दुपारी त्यांना बेडरुममध्ये नेऊन गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (Sub-Inspector of Police Gaikwad) तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill wife by strangulation; FIR against sandeep shivajirao ghule in wanwadi police station

 

हे देखील वाचा :

Bank Holidays | सप्टेंबरमध्ये 12 दिवस होणार नाही बँकांचे कामकाज, पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Gold Price Today | सोने घसरले, चांदीत किरकोळ चमक, जाणून घ्या सराफा बाजारातील नवे दर

 

The post Pune Crime | पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडीत संदीप घुले विरुद्ध FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article