Header

IPL 2023 | CSK संघावर गंभीर आरोप करणारा ‘हा’ खेळाडू आता ‘या’ संघाकडून खेळणार

IPL 2023 | CSK संघावर गंभीर आरोप करणारा ‘हा’ खेळाडू आता ‘या’ संघाकडून खेळणार

बहुजननामा ऑनलाईन – IPL 2023 | नुकताच काल आयपीएल 2023 चा मिनी-लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंची चांदी झाली तर अनेक दिग्गज खेळाडूंना धक्का बसला आहे. या लिलावात आयसीसी टी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या आयर्लंडच्या जोशुआ लिटलला मात्र मोठी लॉटरी लागली आहे. जोशुआ लिटलला 4.40 कोटी रुपयांची मोठी बोली लावून गुजरात टायटन्सने आपल्या संघात सामावून घेतले आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

या लिलावापूर्वी जोशुआ लिटल या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जमध्ये नेट बॉलर म्हणून सामील झाला होता, परंतु दोन आठवड्यांच्या आत त्याने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडली. त्याने आपला अनुभव सांगताना कोणी जखमी झाले तर त्याला खेळण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते, परंतु तसे झाले नाही. अशा प्रकारे त्याची दिशाभूल करण्यात आली होती. यावेळी त्याने CSK वर अनेक गंभीर आरोप केले होते.

 

 

जोशुआ लिटल हा गोलंदाज आयपीएलमध्ये करार मिळवणारा आयर्लंडचा पहिला क्रिकेटर आहे.
या लिलावासाठी जोशुआ लिटलने त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये ठेवली होती.
पण लिलावादरम्यान त्याला गुजरात टायटन्सने त्याच्यावर 4.40 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या
ताफ्यात सामावून घेतले. लिलावात जोशुआला विकत घेण्यासाठी लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरातमध्ये कडवी
स्पर्धा रंगली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- IPL 2023 | ipl auction 2023 joshua little who has been a serious accuser of dhonis csk team will now be seen playing for gujarat titans

 

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव – संजय राऊत

Sanjay Raut | शिंदे सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज, रेशन वाटावे तसे एसआयटी वाटत सुटलेत – संजय राऊत

Pune News | सर्व्हर स्लो चालत असल्यामुळे दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास; रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

 

The post IPL 2023 | CSK संघावर गंभीर आरोप करणारा ‘हा’ खेळाडू आता ‘या’ संघाकडून खेळणार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article